काल रात्री WHATSAPP वर आलेला एक अप्रतिम MESSAGE ……
सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी
आयुष्य छान आहे ,थोडे लहान आहे
रडतोस काय वेड्या ?लढण्यात शान आहे
अश्रूच यार माझा मदिरेसमान आहे
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे
उचलून घे हवे ते ,दुनिया दुकान आहे
जगणे निरर्थ म्हणतो ,तो बेइमान आहे
"सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं ,कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं ……. "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा