मनात साचलेलं …काही आवडलेलं … काही नावडलेल … बरचसं जगापासून लपवलेलं … सारं काही मनातलं … मनापासून ……
शुक्रवार, फेब्रुवारी २१, २०१४
शुक्रवार, जानेवारी ३१, २०१४
.......
तुम्ही एकटे असता म्हणून तर लिहिता. आणि लिहिता म्हणून तर एकटे असता . तुम्हाला लिहायचं असतं म्हणून तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला एकट्याला असायचं असतं म्हणून तुम्ही लिहिता . तुम्ही एकटे होत जाता जसजसे लिहिता तसे आणि लिहित जाता जसजसे एकटे होता तसे ………
-एकम (मिलिंद बोकील)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)